*तुळजापूर शहरातील लोकप्रिय कार्यसम्राट नगरसेवक सुनील (पिंटूभैय्या) रोचकरी यांच्या वतीने नागपंचमी सणानिमित्त महिलांना झोके बांधून देण्यात आले*
आज तुळजापुर नगर परिषद चे प्रभाग क्रमांक 4 मधील लोकप्रिय कार्यसम्राट नगरसेवक श्री सुनिल(पिंटु)रोचकरी यांच्या वतीने नागपंचमीच्या सनानिमित्त महिलांसाठी कन्याशाळा,साळुंके गल्ली, मंकावती गल्ली,भवानी रोड,खडकाळ गल्ली येथे झोके बांधून देण्यात आले,
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा