Breaking

शनिवार, १७ जुलै, २०२१

दत्ताभाऊ माने यांचा युवा सेना व शिवसेनेत जाहीर प्रवेश*


*दत्ताभाऊ माने यांचा युवा सेना व शिवसेनेत जाहीर प्रवेश*
दत्ता भाऊ माने यांचा युवा सेना व शिवसेनेत जाहीर प्रवेश लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख निलेश शिंदे  सागर शिंदे निसार सय्यद शुभम शेंडगे अभिजीत शेंडगे गणेश शेंडगे कृष्णा पवार
अजय पंचमहाल किरण घुले बाळू माने व दत्ताभाऊ माने मित्रपरिवार उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा