Breaking

शनिवार, १७ जुलै, २०२१

उस्मानाबाद शहरातील समता नगर येथील श्री मयूर माळी यांच्या श्री समर्थ मेडिकलच्या प्रथम वर्षपूर्ती निमित्त मोफत ऑक्सिजन*

 



*उस्मानाबाद शहरातील समता नगर येथील श्री मयूर माळी यांच्या श्री समर्थ मेडिकलच्या प्रथम वर्षपूर्ती निमित्त मोफत ऑक्सिजन*

समतानगर येथील श्री मयुर माळी यांच्या श्री समर्थ मेडिकल च्या प्रथम वर्षपूर्ती निमित्त मोफत 
Oxygen,blood pressure,body temperature,body weight 
ह्या तपासण्या मोफत करण्यात आले होते ,
अनेक नागरिकांनी ह्याचा लाभ घेतला. 
भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मा श्री राजसिंह भैय्या राजेनिंबाळकर यांनी ह्या कार्यक्रमास उपस्थितीती राहून . 
शुभेच्छा दिल्या. 
या वेळी शुभम निकते,पै.दादा बामणकर,सद्द्म तांबोळी,रत्नकांत सुसलादे,सौरभ लिंगे उपस्थित होते.

प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा