Breaking

गुरुवार, २२ जुलै, २०२१

बिहार मध्ये येडशी येथील सस्ते बप्पा संस्थेचा व त्यांच्या सन्मानाचे नियंत्रण*


*बिहार मध्ये येडशी येथील सस्ते बप्पा संस्थेचा व त्यांच्या सन्मानाचे नियंत्रण*
बिहार मध्ये येडशी येथील सस्ते बप्पा संस्थेचा व त्यांच्या सन्मानाचे नियंत्रण
 उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील मृदंगाचार्य जालिंदर ( बप्पा ) सस्ते  वारकरी सेवा मंडळ व मृदंगमहर्षी  श्री जालिंदर सखाराम सस्ते बप्पा  यांचा सन्मान बिहार राज्यातील पटना समितीने आयोजीत  करण्यात आलेल्या भव्य परीषद सोहळ्यात महाराष्ट्रातील एकमेव सन्माणासाठी आषाढीवारीच्या पुर्व दिनी बिहार मधिल परीषद सदस्य  डॉ ,
 सुरेंद्र राय MBBS,MS (IMS,BHU)M.Ch FIAGES, यानी येडशी येथे येऊन सन्मान स्वीकारण्याचे निमंत्रनाचे श्रीफळ सस्ते बप्पा यांना दिला,


  हा सन्मान बिहार राज्याचे उपमुख्यमंत्री व राज्यपाल यांच्या हस्ते देण्यात येईल असे  डॉ सुरेंद्र राय व बिहार महाराष्ट्र राज्याचे समन्वयक जनार्दन पाटील
 यानी या प्रसंगी नमुद केले
       हे निमंत्रण देते वेळी जालिंदा सस्ते बप्पा व गावातील  वारकरी,सामाजिक चळवळीतील ,बाळासाहेब कसबे,गणेश निचळ ,अँड परमेश्वर सुकाळे ,श्रीकृष्ण तापडिया अखिल भाविक वारकरी मंडळाचे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष महादेव सस्ते गुरूजी,उदयनराजे भोसले प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष  अमोल कवडे आदिंची उपस्थिती होती .
सस्ते बप्पा संस्थेच्या व ग्रामस्थाच्या वतीने डॉ सुरेंद्र राय यांचा सत्कार, येडशीकर ग्रामस्थमंडळीच्या वतीने त्यांचा हार,पुष्प गुच्छा,शाल ,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला
महाराष्ट्र दौऱ्यातील विविध साहितीक,कला,सांस्कृतिक, योगा,या क्षेत्रातील तसेच
संत पंरपरा ,स्थळांना भेटि देऊन रीसर्चसाठी डॉक्टर पटना येथील आयोजक समितीचा कार्यभागा वरून सदस्य म्हणून महाराष्ट्र दौर्‍यावर असलेले डॉक्टर  हे 8 दिवस महाराष्ट्रात भ्रमण करणार आहेत, या दरम्यान हे
नियोजित निमंत्रण देण्यात आले असल्याचे त्यांनी या प्रसंगी सांगीतले.
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा