तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील मनिषा गायकवाड यांचे निधन
तुळजापूर / प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील सौ. मनिषा अनिल गायकवाड (वय 40)यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पती, 2 मुले असा परिवार असून, त्यांच्या अकाली निधनामुळे तामलवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा