कलाकारांचे विद्यालयाचे श्री श्री व्यंकनाथ कोविड केअर सेन्टरला 17 हजाराची आर्थिक मदत ....
श्रीगोंदा-नितीन रोही,
आंदोलनकारी स्थायी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षक आणि कर्मचा देखील्यांची जागा कोविंद सेन्टरला आर्थिक मदत झाली आहे.
त्याचप्रमाणे श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे कोरोना रुग्णांच्या स्वस्थ्यासाठी उभारण्यात आलेल्या श्री व्यंकनाथ कोविड केअर सेंटरला तेथीलच श्री व्यंकनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या वतीने 17 हजार रुपयाची आर्थिक मदत नुकतीच लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतीचे उपसरपंच मितेश नाहाटा व गावचे पोलीस पाटील मनेष जगताप ,सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटील, भगवानराव गोरखे यांच्यासह कोविड केअर सेंटरच्या संयोजकांकडे विद्यालयाचे प्राचार्य आदिनाथ पाचपुते यांनी सदर रक्कम सुपूर्द केली आहे .निश्चितच लोणी गाव परिसरामध्ये कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्रामस्थांबरोबरच तेथील विद्यालयाचा स्टाफ नेहमीच अग्रेसर असतो. हे आज पर्यंतचे उदाहरण समोर येत आहे. त्याचबरोबर प्राथमिक शाळेतील सेवक वृंद देखील मागे राहत नाही. ज्ञानदानाचे काम करत असतानाच आपण कुठेतरी समाजाचे देणे लागतो. त्यातूनच लोणी व्यंकनाथच्या ग्रामस्थांनी एकत्रित येऊन सामाजिक भावना डोळ्यासमोर ठेवून जवळपास वीस ते पंचवीस दिवसा पासून लोणी व्यंकनाथ विद्यालयामध्ये कोरोना रुग्णांसाठी भव्य असे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे .तिथे सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात येत आहेत. या सेंटरमध्ये तालुक्यातील अन्य रुग्णांना देखील पुढील उपचार व शरीरस्वास्थ्यासाठी बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांच्या अथक परिश्रमातून या कोविड सेंटरमध्ये दाखल करून घेण्यात येत आहे. निश्चितच ही अभिमानाची बाब असून, तालुक्यातील उर्वरित इतर गावांनी देखील हा आदर्श डोळ्यासमोर ठेवला ,तर गावोगावी कोरोना संकट लक्षात घेता गावातीलच रुग्णांना गावातच योग्य ते उपचार मिळून रुग्णांना मोठा दिलासा मिळू शकतो. जीव वाचू शकतो. या देदीप्यमान उपक्रमामुळे तालुक्यातील अन्य गावातील रुग्णांना देखील मोठा दिलासा मिळत आहे.
प्रामुख्याने दातृत्वामध्ये यामध्ये गावचा लोकसहभाग देखील मोठा असून, या चांगल्या सत्कार्याला कुठेतरी हातभार लागावा. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून फुल ना फुलाची पाकळी म्हणून तेथील व्यंकनाथ विद्यालयाने देखील 17 हजार रुपयाची आर्थिक मदत देऊन, मानव धर्म हीच ईश्वर सेवा मानून ज्ञानदाना बरोबरच समाज सुधारणेमध्ये सतत सहभाग नोंदवला जात आहे हीदेखील मोठी अभिमानाची बाब म्हणावी लागेल.
याप्रसंगी कोविड केअर सेंटरला निधी प्रदान करताना विद्यालयाचे प्राचार्य आदिनाथ पाचपुते, प्रा निसार शेख, प्रा सचिन लगड, प्रा पुष्पलता पाचपुते,पोपटराव राऊत, पत्रकार नंदकुमार कुरुमकर ,एकनाथ नेटवटे आदींसह आरोग्य सेविका व संबंधित डॉक्टर संयोजक यावेळी उपस्थित होते.
दरम्यान श्रीगोंदाच्या सर्वांगीण कोरोसॅक्टरच्या घटनेची घटना घडली आहे. माध्यमिक, शिक्षक व शिक्षक कर्मचारी कर्मे गूगल का घटना घटना कोविड सेन्टर में स्थित एक अस्पताल गोरगरीब परिवार की आर्थिक सहायता छाप रहे हैं. आम्ही निश्चितपणे ज्ञानादानाचे प्रमाणित कार्य करीत आहोत, ज्यायोगे विश्वस्तुष्ण दर्शन, स्वयंस्फूर्ति आर्थिक सहायता, काम, अनुभव, अनुभव, अनुभव, कोविड केयर सेंटर, चक्रवाती घटना, अनुभव, अनुभव, आर्थिक सहायता के लिए उपलब्ध है।


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा