Breaking

सोमवार, २६ एप्रिल, २०२१

तुळजापूर येथे रमजान महिना निमित्त जिजामाता नगर मधील मुस्लिम कुटुंबियांना घरोघरी जाऊन बिर्याणीचे वाटप*

तुळजापूर येथे रमजान महिना निमित्त जिजामाता नगर मधील मुस्लिम कुटुंबियांना घरोघरी जाऊन बिर्याणीचे वाटप*
रमजान महिना निमित्त जिजामाता नगर मधील  मुस्लिम कुटुंबांना रमज्यान महिण्यानिमित्त युवा नेते,, नगरसेवक, श्री. विनोद ( पिट्टू ) गंगने यांच्या वतीने,
 तुळजापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री. सचिन ( भैया ) रोचकरी यांच्या वतीने जिजामाता नगर येथील मुस्लिम बांधवांना घरो घरी  जाऊन बिर्याणी चे वाटप करण्यात आले,
तसेच तुळजापूर नगरीचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी प्रत्येक घरो घरी जाऊन मास्कचा वापर  करण्याची सूचना दिली, व सध्याच्या  काळामध्ये योग्य ती स्वतःची काळजी घ्या असा संदेशही दिला ,


आज 11 वा दिवस असल्या निमित्ताने  बिर्याणी तब्बल 65 ते 70 कुटुंबांना   वाटप करण्यात आली,

प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा