Breaking

गुरुवार, २२ एप्रिल, २०२१

कर्तव्यदक्ष तहसीलदार सौदागर तांदळे साहेब,कोरोना काळात अभुतपुर्व कर्तव्य बजावणारे अधिकारी*



* कर्तव्यदक्ष तहसीलदार सौदागर धर्दले साहेब, कोरोना वेळ अभुतपुर्व कर्तव्य बदले अधिकारी *
मी गणेश प्रदर्शन प्रदर्शन अमर (नाना) चोपदार तुळजापुर तालुका तहसिलदार मा. सौदागर संतदले साहेब कोरोना आपणास अनेकवेळा परिसरातील लोकांचा समावेश आहे. तहसिलदार सेवा अधिकारी वृद्धस्तरीय परिस्थिती किंवा संकटकाळ काम करणे ही इतर कर्मचा वर््यांसाठी प्रेरणा बाबू आहे.

हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असणाऱ्या रुग्णांना उपचार मिळण्यासाठी माननीय तहसीलदार साहेब यांचे अत्यंत बारकाईने लक्ष आहे या रुग्णांना ऑक्सीजन मिळवण्यासाठी तामलवाडी येथील प्रकल्पाला त्यांनी दिवसातून तीन वेळेस जातीने हजर राहून सदर ऑक्सिजन वेळेमध्ये रुग्णालयात पोहोचला पाहिजे याची खबरदारी घेत आहेत. तालुक्याचे तहसीलदार म्हणून व कोरोना संकटाची सामना करण्यासाठी ते स्वतः प्रत्येक ठिकाणी जातीने उपस्थित होऊन प्रश्न सोडवत आहेत त्यामुळे या मोठ्या आपत्तीमध्ये महसूल प्रशासनाकडून अत्यंत समाधानकारक काम बघायला मिळाली आहे याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी त्यांचे पुनश्च अभिनंदन करतो.
न भूतो न भविष्यती अशी सौदागर तांदळे साहेब त्यांची कार्यपद्धती आहे वेळेचे आणि प्रसंगाची काळजी करून त्यांनी या काळात तुळजापूर शहर आणि तालुक्यातील लोकांसाठी दिवस आणि रात्र याची पर्वा न करता आपल्या कर्तव्याला प्राधान्य देत लोकांची सेवा केली आहे आणि करीत आहेत.

रपेश रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा