*नगोर्लि ग्रामपंचायत च्या सरपंच पदी सौ सुवर्णा भानुसे तर उपसरपंचपदी सौ. राणी सोमनाथ ढवळे यांची बिनविरोध निवड*
सरपंच पदी निवड सौ सुवर्णा भानुसे यांची बिनविरोध निवड
उपसरपंच पदी निवड सौ राणी सोमनाथ ढवळे यांची बिनविरोध निवड
टेंभुर्णी प्रतिनिधी
टेंभुर्णी पासून जवळ असलेल्या नगोर्लि ग्रामपंचायत ची आज सरपंच पदाची निवडणूक झाले असून या निवडीमध्ये सरपंच पदासाठी सौ सुवर्णा सुनील भानुसे यांचा एकच अर्ज दाखल झाला होता तर उपसरपंच पदासाठी सौ राणी सोमनाथ ढवळे यांचा अर्ज एकच दाखल झाला होता त्यामुळे निवडणूक अधिकारी काझी साहेब व घोटाळा तलाठी साहेब ग्रामसेवक शेंडे भाऊसाहेब यांनी सरपंच व उपसरपंच यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
नागोर्लि सरपंच सौ सुवर्णा भानुसे व उपसरपंच सौ राणी ढवळे यांची सर्व
सदस्यांचे बहुमताने निवड करुन सरपंच व उपसरपंच यांची निवड करण्यात आली... असल्याने गुलाल उधळून उपस्थितांनी जल्लोष केला.
या सरपंच व उपसरपंच निवडीसाठी अनिल पाटील,बाळासो पेटकर, राजेंद्र भोसले,रघुनाथ महाडीक,अजिनाथ महाडीक,अनिल आरकिले,नागनाथ भानवसे, मचिंद्र भानवसे,नितिन भानवसे, कांतिलाल भानवसे, प्रेमकुमार महाडील, सतिश पाटील,नवनाथ वाघमारे,गहिनीनाथ भोसले,आंबादास महाडीक,आबाजी महाडीक,राजेंद्र चौधरी,विलास ढवळे,अभिराजे ढवळे,निशांत गोमे,शिवराज ढवळे,समाधान गुटाळ,कमलेश मोरे,सागर खोले,प्रशांत महाडीक उपस्थि होते .
नागोर्लि गावचे किंग मेकर व पार्टी प्रमुख संतोष ढवळे,मगनदास महाडीक,बाळासाहेब पाटील,नवनाथ महाडीक,अंकुश भोसले..
या निवडीसाठी आवर्जून प्रमुक उपस्थिती.. मध्ये भाजपचे तालुकाध्यक्ष बाबाराजे बोबडे, शिवसेना तालुका प्रमुख मधुकर अण्णा देशमुख, टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब महाडिक, शिव शिवसेना टेंभुर्णी शहर प्रमुख सुरेश भाऊ लोंढे,चेअरमन बाळासो ढगे, शिवसेना शहर उपप्रमुख प्रशांत सोनवणे,,नागनाथ वाघे आदी मान्यवर उपस्थित होते...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा