Breaking

मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२०

मराठा समाजाचा सरसकट ओबीसी संवर्गात समावेश करावा-जिजाऊ ब्रिगेड,


मराठा समाजाचा सरसकट ओबीसी संवर्गात समावेश करावा-जिजाऊ ब्रिगेड,नांदेड



नांदेड प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने मराठा समाजाचे सरसगट ओबीसी संवर्गात समावेश करण्यात यावे या मागणीचे निवेदन देण्यात आले...

यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्या जयश्रीताई भायेगावकर,प्रदेश उपाध्यक्षा सरस्वतीताई धोपटे,जिल्हाध्यक्षा अरूणाताई जाधव,सहसचिव राणीताई दळवी,सुमित्राताई वडजकर मणकर्णाताई ताटे ,जिल्हाध्यक्षा डाॅ विद्याताई पाटील,सचिव वनीताताई देवसरकर या उपस्थित होत्या.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा