Breaking

सोमवार, १० ऑगस्ट, २०२०

*सागर मिसाळ-पाटील IAS उत्तीर्ण झाल्याबद्दल संभाजी ब्रिगेडच्या वतीने सत्कार*

*सागर मिसाळ-पाटील  IAS उत्तीर्ण झाल्याबद्दल संभाजी ब्रिगेडच्या वतीने सत्कार*
 
------------------------------------------ 
 टेंभुर्णी [प्रतिनिधी ]  सोलापुर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात राहणारे वाघोलीचे सागर मिसाळ- पाटील हे IAS उत्तीर्ण झाल्याने त्यांचा  आज दुपारी संभाजी ब्रिगेडचे सचिन जगताप  हनुमंत साळुंखे - तालुकाध्यक्ष संभाजी ब्रिगेड माळशिरस, रणजित पवार-ग्रां.प.सदस्य वाघोली,  शंकर पवार,समाधान मिसाळ-पाटील,  सचिन पराडे-विभागप्रमुख महाळुंग,  विश्वजीत सालगुडे-पाटील, अक्षय पाटील ,ईतर गावातील युवक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा