*श्री दत्त जयंती निमित्त बजाजनगर औरंगाबाद येथील कार्यक्रमास बहुजन रयत परिषदेचे प्रदेशअध्यक्ष श्री रमेश (तात्या) गालफाडे यांची भेट*
श्री.दत्त जयंती निमित्त.बजाजनगर औरंगाबाद येथे कार्यक्रमास. श्री ह.भ.प.. केंद्रे महाराज. बहुजन रयत परिषदेचे प्रदेशअध्यक्ष श्री रमेश तात्या गालफाडे, माजी खासदार श्रीउत्तमसिंग पवार. श्री अरुण निटुरे. राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी. व बहुजन रयत परिषदेचे प्रदेश सरचिटणीस श्री ईश्वर क्षीरसागर. औरंगाबाद हायकोर्टाचे तज्ञ वकील श्री ठोंबरे साहेब. राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे प्रदेश अध्यक्ष श्री अर्जुनराव गालफाडे. औरंगाबाद जिल्हाध्यक्ष बहुजन रयत परिषद श्री प्रेम गालफाडे. औरंगाबादचे उद्योगपती श्री जितेंद्र गालफाडे. औरंगाबाद शहराचे बहुजन रयत परिषद संघटनेचे.पदाधिकारी श्री अमर गालफाडे. श्री अनिकेत ननवरे. श्री रशीद पठारे. श्री दिलीप सपकाळ. श्री रितेश साळवे .श्री राहुल हिवाळे. श्री संगीत मोहीम.बहुजन रयत परिषद.या संघटनेचे कार्यकर्ते तसेच पुरुष व.महिला भक्तवर्ग बहुसंख्येने हजर होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा