*तुळजापूर येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले*
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी,
तहसीलदार मा सौदागर तांदळे साहेब ,पोलीस निरीक्षक मा अजिनाथ काशीद साहेब ,वंचित बहुजन आघाडीचे नेते मा मिलिंद (दादा) रोकडे,वंचित बहुजन आघाडी युवक नेते जीवन कदम,प्रकाश डावरे, कमलेश कदम,तलाठी भातभागे साहेब किरण कदम, सुरेश मस्के, राकेश जेटथोर,धम्मशील कदम, आदींनी सामूहिक वंदना घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा