पावसाळी कुस्ती स्पर्धेत विध्यार्थ्यांचे घवघवीत यश
श्रीगोंदा-नितीन रोही,
इंटरनॅशनल कुस्ती संकुलनातील श्रीगोंदा(इंटरनॅशनल भाग्यश्री फंड कुस्ती संकुलन)मल्लांचा शालेय पावसाळी कुस्तीमध्ये घवघवीत यश हे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय व
महादजी शिंदे विद्यालय मधील आहेत त्यांनी उल्लेखनीय यश मिळाल्याबद्दल सर्व क्षेत्रातून शुभेच्छा चा वर्षाव होत आहे ही स्पर्धा तालुका क्रीडा विभागाच्या वतीने परिक्रमा संकुलन येथे घेण्यात आली होती परिक्रमा संकुलनाचे सर्वसर्वे प्रताप भैय्या पाचपुते यांच्या शुभहस्ते पहिली कुस्ती लावून कुस्त्यांना प्रारंभ केला. कुस्तीमध्ये विजयी झालेले मल्ल पुढीलप्रमाणे
17 वर्षे वयोगट
ओंकार हनुमंत फंड 45 kg - प्रथम
जामदार श्रेयस सचिन 51 kg - द्वितीय
राऊत सार्थक विवेकानंद 71 Kg द्वितीय
14 वर्षे वयोगट
कांबळे अमन कैलास 48 kg - प्रथम
गुंड सुजल भाऊसाहेब 35 kg - प्रथम
काळे सार्थक हरिभाऊ 62 kg - प्रथम
मते दर्शन संतोष 41 kg - द्वितीय
१)गौरी शिंदे प्रथम क्रमांक
2) रूचा चव्हाण प्रथम क्रमांक
३)श्रद्धा कोतकर प्रथम क्रमांक
४)प्रणिती कांबळे प्रथम क्रमांक ५)अपेक्षा बोराडे प्रथम क्रमांक
६)श्रेया मांडवे प्रथम क्रमांक
७)ऋतुजा दरेकर प्रथम क्रमांक ८)समीक्षा टोणगे प्रथम क्रमांक ९)धनश्री फंड प्रथम क्रमांक
१०कामिनी दिवेकर प्रथमक्रमांक
११)कीर्ती पवार प्रथम क्रमांक
१२)प्रज्ञा यादव प्रथम क्रमांक
१३)आकांक्षा शिर्के प्रथम
या स्पर्धेमध्ये प्रथम आलेल्या स्पर्धकांची जिल्हा पातळीवर होणाऱ्या सामन्यामध्ये निवड करण्यात आले आहे या यशस्वी विद्यार्थ्यांची कुस्ती अकॅडमीचे कोच नवीन सर, समाधान सर, मार्गदर्शक हनुमंत फंड ,संजय डफळ सर महादजी शिंदे विद्यालय क्रीडा मार्गदर्शक अजय गाडेकर, क्रीडा विभागप्रमुख सचिन झगडे यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मा.श्री.बाबासाहेब भोस, विभागीय अधिकारी तुकाराम कन्हेरकर, प्राचार्य मस्के सर ,प्राचार्य नवनाथ बोडखे, उपप्राचार्य श्री. भुजबळ डी डी, पर्यवेक्षक श्री. गदादे बी. ए तसेच शाळा समिती, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक- पालक संघ, माता- पालक संघ, विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर सेवक वृंद यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा