*चिवरी येथे श्री महालक्ष्मी पुजारी मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न,यात ५१ रक्तदात्याचे रक्तदान*
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव.
तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे रेणुका बलड बैंक धाराशिव तर्फे भव्य रक्तदान शिबीर श्री महालक्ष्मी पुजारी मंडळ आयोजित चिवरी मंदिरामध्ये करण्यात आले होते या रक्तदान शिबिरास महिला व पुरूष असे एकूण 51 रक्तदात्यांने रक्तदान केले,रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला,सर्व कार्यक्रमाचे आयोजन करणारे पुजारी मंडळ माजी सैनिक श्री संभाजी काळजते, माजी सैनिक श्री जगन्नाथ काळजते, श्री मारूती काळजते श्री लक्ष्मण काळजते श्री मोहन काळजते श्री शिवानंद काळजते श्री पवन काळजते श्री चंद्रकांत काळजते श्री शिवमुरती काळजते श्री रवि काळजते श्री सोमनाथ काळजते श्री नागु काळजते श्री आपाराव काळजते,सूरज काळजते,आणि इतर सर्व पुजारी मंडळ.आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा