*तुळजापूर येथून अज्ञात व्यक्तीने टिपर चोरुन नेल्याप्राकरणी,अज्ञात व्यक्तीविरुद्ध तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल*
तुळजापूर पोलीस ठाणे : संभाजीनगर, तुळजापूर येथील- बाळासाहेब राजकुमार कणे यांचा अंदाजे 12,00,000 ₹ किंमतीचा टिपर क्र. एम.एच. 25 एजे 7273 हा दि. 16.11.2022 रोजी 18.00 ते दि. 17.11.2022 रोजी 12.00 वा. दरम्यान तुळजापूर येथील गंगणे कॉम्लेक्स येथील ऑफिस समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या बाळासाहेब कणे यांनी दि. 17.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा