Breaking

सोमवार, २० जून, २०२२

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळुन गरजूंना मदत- मधुकर देशमुख



वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळुन गरजूंना मदत-  मधुकर  देशमुख



युवा सेना शहर समन्वयक टेंभुर्णी व विठ्ठल रुक्मिणी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे संचालक किशोर कर्ण देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मीरा फाऊंडेशन टेंभुर्णी व युवा सेना यांच्या वतीने टेंभुर्णी शहरामध्ये टि्ंकल स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल येथे शालेय साहित्य, संत रोहिदास प्राथमिक आश्रम शाळा येथे खाऊ वाटप व विठ्ठलराव शिंदे महाविद्यालय येथे वृक्षारोपण करण्यात आले त्यावेळी गाडेकर सरांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले व शिवसेना माढा तालुका प्रमुख मधुकर आण्णा देशमुख, विठ्ठल रुक्मिणी पतसंस्थेचे आणि मीरा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष- मयुर काळे व उपशहर प्रमुख प्रशांत सोनवणे यांनी युवक व्यसनांच्या आहारी न जाता युवकांमध्ये बदल होत असल्याचे सांगितले मनोगत व्यक्त केले यावेळी शहर प्रमुख सुरेश लोंढे, ग्रामपंचायत सदस्य दादा कोळपे, विठ्ठल कोळपे, युवा सेना इंदापूर तालुका प्रमुख सचिन इंगळे, माजी शहर प्रमुख किशोर नाळे, 

उपशहर प्रमुख आनंद पाटील, युवा सेना शहर प्रमुख कुलदीप पाटील, उपशहर प्रमुख जीवन राऊत, बाळासाहेब पोद्दार, सुरज जाधव, पत्रकार श्रीकांत मासुळे, मीरा फाउंडेशन चे संचालक गोवर्धन नेवसे, डॉ विशाल जाधव, अमित साळुंके, धवल जगताप, युवराज गोरे, हरीश देशमुख, अविनाश देशमुख, डॉ बालाजी साखरे, आकाश देशमुख, नवनाथ खुळे, महावीर आर्किले, प्रवीण झिंगे, विलास कोठावळे, सागर रोमन, वैभव ढवळे, सतिश ठोंबरे, स्वप्निल शिंदे इत्यादी उपस्थित होते यावेळी किशोर देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा