Breaking

शुक्रवार, १७ जून, २०२२

इयत्ता दहावीच्या परीक्षेत कै.विठ्ठलरावजी शिंदे प्रशालेचे घवघवीत यश* *शाळेचा निकाल शंभर टक्के*



*इयत्ता दहावीच्या परीक्षेत कै.विठ्ठलरावजी शिंदे प्रशालेचे घवघवीत यश*          

              

*शाळेचा निकाल शंभर टक्के*



टेंभुर्णी प्रतिनिधी
सन 2021-2022या शैक्षणिक वर्षात पार पडलेल्या इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत कै.विठ्ठलरावजी शिंदे प्रशालेतील  विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली


*प्रथम क्रमांक- सुप्रिया नवनाथ कळसाईत 95.00%*




*व्दितीय क्रमांक - आदेश गोपाळ टोणपे 94.60%*






*तृतीय क्रमांक- संध्या गहिनीनाथ टोणपे  92.60%*


 94 विद्यार्थ्यांपैकी 70 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर 21विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. तर 3 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले*

*सर्व विद्यार्थ्यांचे मा.आमदार श्री. बबनरावजी शिंदे,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमदार श्री. संजयमामा शिंदे, संस्थेचे सचिव श्री. राजेंद्र ठोंबरे  सर , प्रशालेचे प्राचार्य ,श्री. रजपूत सर ,ज्येष्ठ शिक्षक श्री पाटील सर प्रशालेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे वतीने खूप खूप अभिनंदन*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा