Breaking

रविवार, १९ जून, २०२२

महाबळेश्वर रस्ता सोमवारी 20 जुन ला बंद*


*महाबळेश्वर रस्ता सोमवारी 20 जुन ला बंद*


महाड/प्रतिनिधी-मिलिंद माने

 प्रतापगड फाटा ते महाबळेश्वर दरम्यानच्या कामासाठी *सकाळी 11:00 ते सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत* महाबळेश्वर मार्ग बंद रहाणार   असल्याचे *सार्वजनिक बांधकाम विभाग महाबळेश्वर* यांनी जाहीर केले आहे *पोलादपूर पोलिसांकडून* या मार्गावरून *प्रवास करणारानी* याची *नोंद* घेण्याचे आव्हान करण्यात आले आहे..


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा