Breaking

मंगळवार, २६ एप्रिल, २०२२

मातंग समाजाच्या विविध, वाढत्या अन्याय-अत्याचार विषयावरती,तुळजापूर येथे तातडीची बैठक संपन्न*


*मातंग समाजाच्या विविध, वाढत्या अन्याय-अत्याचार विषयावरती,तुळजापूर येथे तातडीची बैठक संपन्न*



प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.


आज तुळजापूर येथे शासकीय विश्रामगृहात सकल मातंग समाजाच्या वतीने बैठक घेण्यात आली,यामधे औरंगाबाद येथील मनोज आव्हाड हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर  व अनेक विषयावरती निर्णायक भूमिका, घेण्यात आली,आज दिनांक,२६ एप्रिल २०२२ रोजी,तुळजापूर शासकीय विश्रामगृहात ही बैठक घेण्यात आली, या बैठकीला सर्व संघटना प्रमुख,नेतेमंडळी व समाजातील बंधू भगिनी व कार्यकर्ते यांनी मोठ्या , संख्येनं उपस्थित होते, ही बैठक सोमनाथ कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यावेळी सोमनाथ भाऊ कांबळे, गोरख भाऊ पारधे,अविनाश भाऊ रसाळ, किशोर भाऊ साठे,विजय भाऊ शिरसागर,अभिमान  सगट, दत्ताभाऊ कांबळे, प्रकाश शिरसागर, किरण  कांबळे , संदीप शिंदे, नितीन झोंबाडे सागर पारधे, सुरज सगट, विलास पारडे, लक्ष्मण तेडे रामभाऊ कांबळे इंद्रजीत सुरवसे रणजीत सगट, उमेश शेंडगे,संजय महापुरे,मेसू डोलारे ,महादेव लोखंडे, संदीप शिंदे, सागर पारधे,सह मातंग समाज बांधव उपस्थित होते.


प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा