Breaking

सोमवार, २८ मार्च, २०२२

अमृत मारुती मोरे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन





अमृत मारुती मोरे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन


, मैंदर्गी (तालुका अक्कलकोट)येथील थोर समाजसेवक आणि बागायतदार अमृत मारुती भोरे (वय 80 वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी,2 मुले,3मुली,2सुना,2नातवंडे असा मोठा परिवार आहे.
अकलूज येथील खाजगी रुग्णालयात त्यांचेवर उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.  रविवार रोजी दुपारी मैंदर्गी (तालुका अक्कलकोट) येथे त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात करण्यात आले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा