Breaking

बुधवार, २ मार्च, २०२२

तुळजापूर तालुक्यातील येवती येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक*


*तुळजापूर तालुक्यातील येवती येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक*


प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.



तुळजापूर तालुक्यातील येवती येथे 
सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनी,दिनांक ०१ मार्च रोजी, श्री छत्रपती शिवाजी महाराजाची गावात भव्य  मिरवणुक काढण्यात आली, येवती येथील सर्व शिवप्रेमिनी मिरवणूक शांततेत पार पाडली,यावेळी सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष, समाधान ढोले,उपाध्यक्ष क्रांतिसिंग तांबे, सचिव ईश्वर शिंदे, यांच्यासह शिवप्रेमी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा