Breaking

मंगळवार, २२ मार्च, २०२२

शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार धाराशिव जिल्ह्यामध्ये शिव संपर्क अभियानास सुरुवात*



*शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार धाराशिव जिल्ह्यामध्ये शिव संपर्क अभियानास सुरुवात*


प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.


शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे  साहेबयांच्या आदेशानुसार आज रोजी धाराशिव जिल्ह्यामध्ये शिव संपर्क अभियानिमित्त आई तुळजाभवानी चे दर्शन घेऊन संपर्क अभियान सुरुवात करण्यात  आली शिर्डी येथील खा.सदाशिवरावजी लोखंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात करण्यात आली  त्यावेळेस त्यांच्यासोबत शामरावजी पांचाळ .धाराशिव जिल्ह्याचेजिल्हा प्रमुख तथा आमदार कैलास दादा  पाटील. महिलआघाडी जिल्हाप्रमुख  श्यामल ताई पवार. शिदे ताई  सुरेखाताई मुळे व धाराशिव नगर परिषदचे नगराध्यक्ष नंदू राजे निंबाळकर तसेच माजी उपजिल्हाप्रमुख श्याम भाऊ पवार .तुळजापूर शिवसेना शहर प्रमुख सुधीर भाऊ कदम. शिवसेना उपतालुका प्रमुख सुनील जाधव .प्रदीप मगर तसेच उपशहरप्रमुख बाळासाहेब शिंदे .बापूसाहेब नाईकवाडी युवा सेना तालुकाप्रमुख प्रतीक बप्पा रोचकरी .सागर इंगळ विद्यार्थी सेना विकास भोसले .पिंटू कोकाटे.प्रदीप निकम साहेब व इतर मुंबईहून आलेले नेतेयांनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेऊन जिल्ह्यामध्ये शिव  संपर्क अभियानाला सुरुवात केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा