*हास्य जत्रा मधील विनोदी अभिनेत्री वनिता खरात यांची तुळजापूर येथील सूप्रसिद्ध हॉटेल स्वाद ला धावती भेट*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
हास्य जत्रा मधील विनोदी अभिनेत्री वनिता खरात यांनी आज दिनांक,१२ मार्च रोजी तुळजापूर येथील सुप्रसिद्ध हॉटेल स्वाद ला अचानक भेट दिली व माझ्या घरी स्वप्नील सह इतर दोन अभिनेत्यांबरोबर भोजनाचा आस्वाद घेतला आपल्याकडील मांसाहारी जेवण त्यांना खूपच आवडले किमान पाच ते सहा तास त्या घरी होत्या आत्ताच सोलापूर येथील कार्यक्रमासाठी स्वप्नील सह रवाना झाली यांची भेट झाल्यामुळे खूपच समाधान व आनंद वाटला.यावेळी हॉटेल मालक श्री सौरभ भोसले, रोहित भोसले, कलाकार श्री स्वप्नील भोसले, तसेच अभिनेते परमेश्वर गुट्टे सर्व राहणार मुंबई सविता भोसले गोदावरी भोसले सई लोंढे, उपस्थित होते श्री ऋषि दादा भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा