Breaking

गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२

सुनील केदार साहेब मंत्री महाराष्ट्र राज्य व मावळ चे आमदार श्री सुनील अण्णा शेळके यांचे राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागा तर्फे तुळजापूर येथे स्वागत व सत्कार करण्यात आले*

सुनील केदार साहेब मंत्री महाराष्ट्र राज्य व मावळ चे आमदार श्री सुनील अण्णा शेळके यांचे राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागा तर्फे तुळजापूर येथे स्वागत व सत्कार करण्यात आले*

प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद

मा.ना.श्री सुनील केदार साहेब मंत्री महाराष्ट्र राज्य व मावळ चे आमदार श्री सुनील अण्णा शेळके यांचे राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागा तर्फे तुळजापूर येथे स्वागत व सत्कार करण्यात आले,
 मान्यवर तुळजापूर येथे आले असता तुळजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष फेरोज भाई पठाण,  जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.जुबेर भाई शेख,  शहराध्यक्ष वाहेद भाई शेख,तालुका कार्याध्यक्ष आरेफ भाई बागवान शहर उपाध्यक्ष मुबारक भाई शेख यांनी मान्यवरांचे तुळजापूर येथे आले असता स्वागत व सत्कार करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा