Breaking

बुधवार, १६ फेब्रुवारी, २०२२

मसला खुर्द येथील शहाजी कसबे यांच्या वाढदिवसानिमित्त तुळजापूर येथील राष्ट्रवादी कार्यालयात सत्कार करण्यात आला


*मसला खुर्द येथील शहाजी कसबे यांच्या वाढदिवसानिमित्त तुळजापूर येथील राष्ट्रवादी कार्यालयात सत्कार करण्यात आला

प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.


तुळजापूर तालुक्यातील मसला ( खुर्द) येथील राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग तुळजापूर तालूक सरचटणिस शहाजी कसबे यांच्या वाढदिवसानिमित्त तुळजापूर येथील राष्ट्रवादी कार्यालयात, हार व गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला, व वाढदिवस साजरा करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या,यावेळी तुळजापूर विधानसभा आध्यक्ष गोकूळ (तात्या) शिंदे,खंडू नाना जाधव, रुबाब पठाण, नितिन आबा रोचकरी,समाधान धाकातोडे, विकी घुगे, माहादेव मगर, वहीद शोख,सह  राष्ट्रवादी कॉग्रस पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा