*तुळजापूर येथे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तुळजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप*

प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
तुळजापूर येथे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष,जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त,तुळजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात रूग्णांना फळे वाटप करण्यात आले,तसेच पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या,यावेळी तुळजापूर तालुका विधानसभा अध्यक्ष गोकुळ (तात्या)शिंदे, महेश चोपदार,गोविंद देवकर,नितीन आबा रोचकरी,गणेश नानंवरे,शरद जगदाळे,संदीप गंगणे,विकी घुगे, समाधान ढोले,तोफिक शेख, ज्येष्ठ नेते खंडू तात्या जाधव, वाहीदभाई शेख,रुबाब पठाण,महादेव मगर,संजय बनसोडे,समाधान धकतोडे,शाहजी कसबे,यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा