*राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा* _संवाद पक्षाच्या केंद्र बिंदुशी_
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
वैराग - बार्शी
राष्ट्रवादी परिसंवाद यात्रा संवाद पक्षाच्या केंद्रबिंदू शी अर्थात कार्यकर्त्यांची प्रांताध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री आपल्या मिश्कील वाणीतून विरोधकांना धोबीपछाड देणारे जयंत जी पाटील साहेब यांच्या संकल्पनेतील राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा आज वैराग या ठिकाणी पोहोचली या संवाद यात्रेचा निमित्त महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख ,युवक कार्याध्यक्ष रविकांत दादा वर्पे , आपल्या वक्तृत्वाने मोदी पासून ते देवेंद्र फडवणीस चा पर्यंत घाम फोडणारी तेरणी ची वाघीण तथा कळंब उस्मानाबाद विधानसभेच्या भावी आमदार सक्षणा ताई सलगर विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील भाऊ गव्हाणे , सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे माजी जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे प्रदेश चिटणीस उमेश दादा पाटील प्रथम नगर उपाध्यक्ष वैराग नगर पंचायत निरंजन मालक भूमकर त्यासह निरंजन मालक भूमकर व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी वरती प्रेम करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांनी या परिवार संवाद यात्रेमध्ये उपस्थिती लावली उपस्थितांना जयंत पाटील साहेब यांनी मार्गदर्शन केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा