*यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात श्री.छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी*
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
तुळजापूर : येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ अनिल शित्रे आणि उपप्राचार्य डॉ. नरसिंग जाधव यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.पुष्पहार आणि पुष्प अर्पण करून श्रीफळ वाढवून अभिवादन करण्यात आले.यावेळी कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य प्रा. रमेश नन्नवरे,सिनेट सदस्य डॉ. गोविंद काळे, प्रमोद मुळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शिवाजी जेटीथोर,राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. बृहस्पती वाघमारे,डॉ.नागनाथ कदम, प्रा. डी. जी. जाधव, डॉ. पांडुरंग शिवशरण, डॉ. एम. जी. देशमुख, डॉ. विलास राठोड,डॉ. कार्तिक पोळ,प्रा. अमोद जोशी,प्रा. रत्नाकर उपासे,प्रा. रामलिंग थोरात ,प्रा. गुलाब सय्यद,उद्धव नन्नवरे, महादेव जाधव यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा