Breaking

शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०२२

तुळजापूर येथे मराठा क्रांती ठोक मोर्चा च्या वतीने वैद्यकीय अधीक्षक चंचला बोडके,यांचा सत्कार करण्यात आला*


*तुळजापूर येथे मराठा क्रांती ठोक मोर्चा च्या वतीने वैद्यकीय अधीक्षक चंचला बोडके,यांचा सत्कार करण्यात आला*


प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.


आज दिनांक, ०४ फेब्रुवारी २०२२,रोजी उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथील वैद्यकीय अधीक्षक चंचला संभाजीराव बोडके यांची उस्मानाबाद येथे बदली झाल्याने त्यांचा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने सत्कार करण्यात आला,तसेच स्त्री रुग्णालय लातूर येथून वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉ, राहुल वाघमारे यांची उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे नियुक्ती झाल्याने त्यांचा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चा चे राज्य समन्वयक, सज्जनराव साळुंखे, राज्य समन्वयक आबासाहेब कापसे, राज्य समन्वयक प्रशांत अपराध, शरद जगदाळे बाळासाहेब चिखलकर, प्रमुख उपस्थिती तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील बाल रोग तज्ञ डॉक्टर जाधव हे उपस्थित होते.


प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा