Breaking

शनिवार, १९ फेब्रुवारी, २०२२

चव्हाणवाडी (टें) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी*


*चव्हाणवाडी (टें) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी*



माढा तालुक्यातील चव्हाणवाडी( टें) येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली चव्हाणवाडी ग्रामपंचायत च्या वतीने शिवजयंती ग्रामपंचायत कार्यालय येथे शिवप्रतिमेचे पूजन करून साजरी करण्यात आली
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन चव्हाणवाडी गावचे विद्यमान सरपंच माननीय श्री सुनील मिस्कीन यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी चव्हाणवाडी गावचे  ग्रामसेवक संजय साळुंखे भाऊसाहेब उपसरपंच प्रतिनिधी बाळासाहेब मोठे, बबनराव शिंदे सोसायटीचे चेअरमन अशोक मिस्कीन, अरुण बापू चव्हाण चव्हाणवाडी सोसायटीचे संचालक संजय मिस्कीन, संचालक कैलास चव्हाण, , नागनाथ आप्पा चव्हाण, भागवत तात्या खडके, महेश खरात सर, अमोल इंदलकर, पोपट खरात इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत चव्हाणवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा