*सोलापूर येथील परम श्रद्धेय धर्मरत्न डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांची निवड झाल्याबद्दल,सातलींग स्वामी यांच्या हस्ते सत्कार
उत्तरप्रदेश राज्यातील काशी (बनारस)ज्ञानसिंहासन पिठाचे विद्यमान पीठाधीश श्रीमद् जगद्गुरु श्री.श्री.श्री.१००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचे आशीर्वाद आणि आदेशाने ज्ञानसिंहासन काशी पिठाचे उत्तराधिकारी म्हणून सोलापूर येथील परम श्रद्धेय धर्मरत्न डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांची निवड झाल्याबद्दल शिवा अखिल भारतीय वीरशैव संघटनेचे प्रदेश सरचिटणीस व राज्याचे जलसंपदा, लाभक्षेत्र, महिला व बालकल्याण , शालेय शिक्षण व कामगार राज्यमंत्री मा. ना.श्री. ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू (साहेब)यांचे स्वीय सहाय्यक सातलिंग स्वामी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे, सोलापूरच्या माजी महापौर शोभा बनशेट्टी, स्वामी समर्थ सहकारी सूतगिरणीचे चेअरमन राजशेखर शिवदारे, सुधीर खरटमल, नागेश धापे, अजयकुमार घोडके,काशिनाथ नंदगावकर, राजशेखर हब्बू, सिद्धया हिरेमठ, वीरशैव - लिंगायत प्रतिष्ठान, सोलापूरचे पदाधिकारी, कार्यकर्ते व भक्तगण उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा