Breaking

गुरुवार, २७ जानेवारी, २०२२

मंडोदरी (बाई)लोंढे यांचे वृद्धापकाळाने निधन



मंडोदरी (बाई)लोंढे यांचे वृद्धापकाळाने निधन


टेंभुर्णी प्रतिनिधी

मंडोदरी (बाई) बाबुराव लोंढे राहणार बेंबळे ता.
 माढा यांचे दिनांक 25 जानेवारी 2022 रोजी बेंबळे या गावी त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले त्या 85 वर्षांच्या होत्या त्या चव्हाणवाडी गावचे माजी उपसरपंच तुकाराम इंदलकर, यांच्या थोरल्या भगिनी होत्या.
             त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे. असा मोठा परिवार आहे. सर्वजण त्यांना बाई या नावाने ओळखत असे व सदैव हसतमुख कधी कोणाला न दुखवणे सर्वांशी प्रेमाने वागणे हा त्यांचा स्वभाव गुणधर्म होता त्यांच्या जाण्याने चव्हाणवाडी व बेंबळे गावावर शोककळा पसरली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा