*माढा तालुक्यामध्ये कोंढार भागामधील टाकळी टे या गावामध्ये आज विक्रमी लसीकरण करण्यात आले*
टेंभुर्णी/ प्रतिनिधी
*माढा तालुक्यातील टाकळी टें येथे आज COVID19लसीकरण घेण्यात आले . 524 नागरीकांचे लसीकरण पूर्ण झाले. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नितीन देशपांडे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील खराडे, आरोग्य सेविका श्रीमती शिंदे मॅडम, आरोग्य सेवक श्री नवनाथ मुळे, डॉक्टर मा शिवाजी दडस, डॉक्टर मा मोहन देवकाते, ग्रामपंचायत ऑपरेटर मा मुबारक शेख, यांनी परिश्रम घेतले यावेळी उपस्थित सरपंच प्रतिनिधी मा हरिदास माने पाटील, उपसरपंच मा सत्यवान जरक, ग्रामपंचायत सदस्य मा दत्तात्रय माने पाटील, तानाजी सलगर, मा अण्णासाहेब माने पाटील, मा सचिन आयवळे, मा हरिदास महिपाल, मा तानाजी माने पाटील, मा सुनील पतुले, मा अशोक गायकवाड, मा बापूराव राजमाने, मा दादासाहेब गोफणे, मा खताळ सर, मा माने सर,मा गिड्डे सर व इतर शिक्षण आशाताई मा खताळ मॅडम, मा जरक मॅडम, मा म्होपरकर मॅडम, अंगणवाडी सेविका मा भोसले मॅडम, मा सोनवणे मॅडम, मा गायकवाड मॅडम, मा ताटे मॅडम, या सर्वांनी सहकार्य केले व यावेळी ग्रामपंचायत टाकळी मार्फत 2000 पॅरासिटामॉल गोळ्या व सहाशे लसीकरण सिरींज उपलब्ध करून दिले*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा