Breaking

मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१

इंडियन काँग्रेस ब्रिगेड वर्किंग कमेटी च्या अहमदनगर जिल्हा सोशल मिडियाच्या अध्यक्ष पदी शफीक हवालदार यांची नियुक्ती.



इंडियन काँग्रेस ब्रिगेड वर्किंग कमेटी च्या अहमदनगर जिल्हा सोशल मिडियाच्या अध्यक्ष पदी शफीक हवालदार यांची नियुक्ती.



श्रीगोंदा-नितीन रोही


तालुक्यातील पेडगावचे श्री.शफीक खुदबुद्दीन हवालदार यांची इंडियन काँग्रेस ब्रिगेड वर्किंग कमेटी च्या अहमदनगर जिल्हा सोशल मिडिया अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष ठाकुर विपीन सिंग राजावत यांच्या अध्यक्षतेखाली व
प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्री.रेवणनाथ विनायक देशमुख
यांच्या मार्गदर्शनाखाली
निवड करण्यात आली या पदाचे नियुक्ती पत्र महाराष्ट्र राज्य सोशल मिडियाचे अध्यक्ष जमिर शेख यांनी दिले या वेळी अखिल भारतीय युवक काँग्रेसचे महासचिव प्रशांत भैय्या ओगले, पुण्यशोलक अहिल्यादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊ गावडे, नितीन खेडकर, दादा काटकर, विजय कराळे यांनी नवनिर्वाचित अहमदनगर जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष 
श्री.शफीक खुदबुद्दीन हवालदार 
यांचा सत्कार करण्यात आला तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी तालुक्यातील अनेक युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा