Breaking

गुरुवार, ९ सप्टेंबर, २०२१

द्रोपदाबाई कोळी सर्जे यांना अटकपूर्व तर शांताराम कोळी सर्जे यांना नियमित जामीन मंजूर.




द्रोपदाबाई कोळी सर्जे यांना अटकपूर्व तर शांताराम कोळी सर्जे यांना नियमित जामीन मंजूर.


सदर व्यक्तीन विरुद्ध नातेपुते पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १९५ / २०२१ अन्वये भा .द.वि . कलम ३७६ (२) ;बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३ ( अ ); ४ ( पोक्सो )बालविवाह प्रतिबंधक अधिनियम कलम ९;१०;११अन्वये गुन्हा दाखल झाला होता
सदर आरोपींचा जामीन अर्ज अँड.प्रशांत सुरेश रुपनवर यांनी माळशिरस येथील जिल्हा व सत्र न्यायालय माळशिरस यांच्याकडे दाखल केला होता
मे . न्यायालयासमोर अँड. प्रशांत रूपनवर यांनीआरोपींच्या वतीने बाजु मांडताना प्रभावी युक्तिवाद करून आरोपींना जामीन द्यावा ही विनंती केली अँड. प्रशांत रुपनवर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून मे जिल्हा व सत्र न्यायालय माळशिरस यांनी वरील दोन्ही आरोपी मधील एकास अटक पूर्व तर एकाची नियमीत जामिनावर मुक्त केले या कामी अँड प्रशांत रुपनवर यांना मदत म्हणून अँड.धनंजय सर्जे अँड. जयसिंग कचरे अँड.स्वहीत उराडे अँड. ज्ञानदेव कचरे अँड. मनोज जाधव अँड. शंकर वाघमोडे यांनी काम पाहिले.

माळशिरस प्रतिनिधी वैष्णवी थोरात

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा