Breaking

रविवार, १२ सप्टेंबर, २०२१

होर्टी येथील इंदिरा गांधी आदर्श प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेच्या वतीने, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिताताई कांबळे यांचा सत्कार.*



*होर्टी येथील इंदिरा गांधी आदर्श प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेच्या वतीने, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिताताई कांबळे यांचा सत्कार.*



आज माजी आमदार शिक्षण महर्षी कै.सी.ना.आलुरे गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या शिबिरा निमित्त 

आमच्या इंदिरा गांधी आदर्श प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा होर्टी. ता.तुळजापूर
 येथे जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय श्रीमती.अस्मिताताई कांबळे यांचा सत्कार आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री.विनायक मंजू राठोड यांच्या हस्ते करण्यात आला.

या प्रसंगी माननीय जिल्हा परिषद सदस्य श्री.प्रकाशजी चव्हाण तसेच तुळजाभवानी कारखाना नळदुर्ग चे माजी चेअरमन श्री.सिद्रामप्पा खराडे व इतर मान्यवर तसेच शाळेतील सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा