Breaking

शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१

*तुळजापूर शहरातील शिवबा राजे प्रतिष्ठान च्या वतीने नागपंचमी निमित्त महिलांना झोके बांधून देण्यात आले*




*तुळजापूर शहरातील शिवबा राजे प्रतिष्ठान च्या वतीने नागपंचमी निमित्त महिलांना झोके बांधून देण्यात आले*

तुळजापूर शहरात श्रावण महिन्यातील नागपंचमी सणाच्या निमित्ताने तुळजापुरातील भवानी रोड भाजी मडंई पंढरपुरकर गल्ली येथे महिलांना झोक्याचा आनंद घेण्यासाठी मागिल आठ वर्षापासुन शिवबाराजे प्रतिष्ठाण यांच्या वतीने एक छोटीसी सेवा , सेवा करून महिलांना नागपंचमीच्या शुभेच्छा ही देण्यात आल्या, यावेळी शिवबाराजे प्रतिष्ठाण संस्थापक अध्यक्ष, तथा मराठा क्रांती ठोक मोर्चा चे राज्य समन्वयक,अर्जुन आप्पा साळुंके,विकास वाघमारे, नितीन जट्टे, सुजित साठे, सागर इंगळे,अक्षय दिवटे,अनंत कावरे,शेखर साळुंके उपस्थित होते.


प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा