*तुळजापूरचे तहसीलदार तांदळे साहेब यांचा सत्कार*
उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट तहसिलदार म्हणून श्री ज्ञानेश्वर तांदळे साहेब यांचा सत्कार जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख साहेब आणि जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर साहेब यांनी केला या तुळजापूर तालुक्याचा स्वाभिमान कर्तव्यदक्ष तहसीलदार तांदळे साहेब यांचा सत्कार मराठा क्रांती मोर्चाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक सज्जनराव साळुंखे जीवनराजे इंगळे आबासाहेब कापसे प्रशांत अपराध संजय जाधव शरद जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आला यापुढेही असंच जनहिताचे कार्य तहसिलदाराकडून व्हावे ही अपेक्षा त्यावेळी आबासाहेब कापसे यांनी व्यक्त केली आभार प्रदर्शन जीवनराजे यांनी केले.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा