Breaking

गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१

बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य नव निर्धार व संवाद अभिनयाची उस्मानाबाद मध्ये स्वागत.



बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य 
नव निर्धार व संवाद अभिनयाची  उस्मानाबाद मध्ये स्वागत.

 दि १८ आँगस्ट रोजीबहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या उस्मानाबाद. जिल्हाअध्यक्ष पदी म्हणून,श्री. अभिजीत दडे तर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून श्री.राजीव गायकवाड तर कार्याध्यक्ष पदी म्हणून श्री संजय महापुरे, यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या सर्वांनी जिल्ह्यातील सामाजिक जाणिवेतून बहुजन समाजाच्या बळकटी करण्यासाठी तालुका व गाव पातळीवर कार्य केले आहे.

त्यामुळे त्यांना जिल्हा पातळीवर 18 ऑगस्ट २०२१ रोजी उस्मानाबाद येथे बहुजन रयत परिषद नव निर्धार व संवाद अभियान प्रसंगी त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी बहुजन रयत परिषदेचे.माजी मंत्री.प्रा.लक्ष्मणराव ढोबळे, साहेब प्रदेश अध्यक्ष रमेश तात्या गालफाडे, महिला प्रदेशअध्यक्षा.सौ.कोमलताई साळुंखे, राज्य उपाध्यक्ष श्री.सुरेश पाटू, राज्य सरचिटणीस.श्री.ईश्वर क्षिरसागर, राज्य उपाध्यक्ष श्री.बालाजी गायकवाड,मीडिया सेलचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष.श्री.प्रकाश गायकवाड, श्री.दिलीप तेलंग श्री.विजय गायकवाड, श्री.दयानंद काळुंके,श्री.संजय सरवदे श्री. सुमित कोथिंबिरे, श्री.दिलीप गायकवाड, श्री.सुनील क्षीरसागर यांची प्रमुख. उपस्थिती होती.व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.


प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा