Breaking

सोमवार, १९ जुलै, २०२१

मुख्यमंत्र्याच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर टेंभुर्णी येथे जनशक्ती संघटनेचे खड्ड्यात अचानक झाडे लावून केले आंदोलन*



*मुख्यमंत्र्याच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर टेंभुर्णी येथे जनशक्ती संघटनेचे खड्ड्यात  अचानक झाडे लावून केले आंदोलन*

*************************
टेंभुर्णी /प्रतिनिधी
आज जनशक्ती शेतकरी संघटनेचे प्रमुख अतुल खुपसे पाटिल आणी अमोल शेठ जगदाळे सोलापूर येथे जात आसताना टेंभुर्णी ता माढा येथे काही नागरीकांनी खुपसे पाटिल यांची भेट घेऊन  सोलापूर पुणे रोडवरील टेंभुर्णी बसस्थानक परिसरात खूप मोठे मोठे खड्डे पडले असल्याचे नागरीकांनी सांगीतल्याबरोबर  खूपसे पाटिल यांनी रस्त्यावर ऐऊन पाहणी केली आसता रहिवाश्यांनी रस्त्याबाबत गारानी ऐकवली टेभूर्णी हे हायवे वरील गाव आसून माढा तालुक्यातील हे प्रमुख शहर आहे ही शेतकरयाची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते चाळीस ते पन्नास गावचा या ठिकाणी वावर  आसून ऐथून शेतकरी बि बियाने खते आणी काॅलेज शाळा हाॅस्पीटल या साठी कायमस्वरूपी ऐत असतात येथे कायम स्वरूपी वर्दळ आसते पुणे मुंबई लातुर सोलापूर कर्नाटक आन्ध्र आणी मराठवाडा या ठिकाणी या मार्गावरून बस आणी खाजगी वाहतुक होत आसते हा मराठवाडा आणी पश्चिम महाराष्ट्र ला जोडणारया शहरातील मुख्य प्रवेशद्वार म्हणून टेभूर्णीची ओळख आहे या ठिकाणी आनेक आपघात झाले आहेत काही लोकांना या खड्ड्यांमुळे आपला जिव गमवावा लागला आहे आनेक नागरीकानी या साठी पाठपुरावा केला परंतु रस्ता दुरूस्त होत नव्हता यावेळेस खुपसे- पाटिल यांनी यांची ही  समस्या जाणून घेत ऊदया मुख्यमंत्री पंढरपुरात येत आहे या धर्तीवर टेंभुर्णी कराचे दुःख मुख्यमंत्र्याच्या कानावर जावे आणी या प्रश्नाला वाचा फुटावी म्हणून आचानक आंदोलनाचा पवित्रा घेत रस्त्यावरच सरकारविरुद्ध घोषणा देत रस्त्यावरील खड्ड्यात झाडे लावण्याचे आंदोलन केले यावेळी प्रशासनाची धावपळ झाली.
 महामार्ग प्राधिकरणाचे सोलापूर विभागाचे अधिकारी संजय कदम यांनी खुपसे - पाटिल यांच्याशी फोनवरून सवांद साधत दोन दिवसात रस्ता दुरूस्त करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी उपस्थित 
अतुल  खूपसे- पाटील जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा अमोल शेठ  जगदाळे प्रहार औद्योगिक पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा दत्तात्रय गोरे जिल्हायुवा सेना सरचिटणीस मा विठ्ठल आबा मस्के मा किरण भांगे जनहित शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष  रामभाऊ  खटके  दत्ता कोल्हे ,योगेश नाळे गणेश खोटे अतुल माने विशाल सुरवसे इत्यादी


***** *चौकट*.   ***********
*महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पंढरपूर दौरा असल्याने जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल भाऊ खूपसे यांनी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात यावे म्हणून जुना सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांमध्ये झाडे लावून आंदोलन आज दुपारी केले मात्र आंदोलनावेळी जुन्या राष्ट्रीय महामार्गावर ट्राफिक जाम झाले होते तरीही टेम्भूर्णी पोलिसांना मुख्यमंत्री दौऱ्याची धावपळ करत असल्याने येथेच काय चालले हे कळले नाही आंदोलन झाले तरीही पोलिस या ठिकाणी एकही ही उपस्थित नव्हता त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर पोलीस खात्यात किती गंभीरता आहे हे आजच्या माढा जेलमधून सुटलेल्या आरोपी वरून व आज टेंभुर्णी येथे झालेल्या आंदोलनावरून दिसून आले*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा