*नवाब मलिक विचारमंच महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी प्राध्यापकी जुबेर शेख यांची निवड*
तुळजापूर तालुक्यातील काटी या गावचे रहिवासी सामाजिक राजकीय शैक्षणिक धार्मिक कामांमध्ये अग्रेसर असलेल्या उच्चशिक्षित नेतृत्व तसेच विविध समाज कार्यातून स्वतःचे नेतृत्व सिद्ध करण्यामध्ये यशस्वी झालेले. तुळजापूर तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तालुका चिटणीस तथा मुस्लीम सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तसेच विविध पदांवरील कार्याचा दांडगा अनुभव असलेले जुबेर शेख यांची नवाब मलिक विचार मंच महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव पदी निवड करण्यात आली ही निवड मंचाचे संस्थापक अध्यक्ष रहमान भाई खान पठाण तसेच सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत. समाज सेवेचे अविरत कार्य करण्यासाठी विचारमंच आपल्या पाठीशी भक्कम उभा आहे असे म्हणत रहमान भाई खान पठाण यांनी नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन त्यांचा गौरव केले.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा