Breaking

सोमवार, ५ जुलै, २०२१

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या* *वाढदिवसानिमित्त रेडा गावामध्ये विविध* *कार्यक्रमांचे* *आयोजन..*



*राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या* *वाढदिवसानिमित्त रेडा गावामध्ये विविध* *कार्यक्रमांचे* *आयोजन..* 
 *प्रतिनिधी रेडा* 
 *शशिकांत सोनटक्के* 
 *प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक* *अध्यक्ष व महाराष्ट्र* *राज्याचे राज्यमंत्री* *मा.श्री.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू* यांच्या 51व्या वाढदिवसनिमित्त रेडा गावांमध्ये प्रहारचे इंदापूर तालुका उपाध्यक्ष शशिकांत सोनटक्के यांच्या प्रामुख्याने  विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते.
यामध्ये प्रामुख्याने रेडा ग्रामपंचायत जवळ वृक्षारोपण करण्यात आले. तसेच निमगाव केतकी या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी रेडा गावचे तलाठी भाऊसाहेब तांबिले, कृषी सहाय्यक बोराटे साहेब व मॅडम उपस्थित होते, तसेच युवा नेते पांडू (बाबा) मोहिते, भीमशक्ती चे अध्यक्ष राहुल बोबडे, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना इंदापूर तालुका अध्यक्ष गणेश (काका) वाघ, युवा उद्योजक नवनाथ गायकवाड, हर्षद गायकवाड, आबासो मोहिते, दादा जाधव, तलाठी सहाय्यक घनश्याम जवंजाळ, ऋषिकेश मोहिते, ग्राम रोजगार सेवक बाबुराव पवार, व आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा