Breaking

शुक्रवार, २३ जुलै, २०२१

कुर्डुवाडी शहरामध्ये अद्यावत उपजिल्हा रुग्णालय तत्काळ मंजुर करावे अन्यथा तीव्रआंदोलन...गणेश घुगे*




*कुर्डुवाडी शहरामध्ये अद्यावत उपजिल्हा रुग्णालय तत्काळ मंजुर करावे अन्यथा तीव्रआंदोलन...गणेश घुगे*
*RPI (A) चे गणेश(दादा)घुगेयांचा इशारा..*

कुर्डूवाडी /प्रतिनिधी

कुर्डुवाडी शहरामध्ये अद्यावत उपजिल्हा रुग्णालय तत्काळ मंजुर करावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) पक्ष्या मार्फत आरोग्यमंत्र्याकडे करण्यात आली. बार्शी, माढा, करमाळा या तालुक्यातील आठ ते दहा लाख जनतेसाठी MRI,CT scan वगैरे वैद्यकीय साधने उपलब्ध असलेले अद्यावत रुग्णालय असणे आवश्यक आहे.सोलापूर येथे जाऊनउपचार घेणे लोकांनाजिकिरीचेव आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक ठरत आहे.असे पक्ष्याचे सोलापूर जिल्हासंपर्क प्रमुख गणेश दादा घुगे यांनीम्हटले.सदर मागणीचे निवेदन मा.नायबतहसीलदार कदमसाहेब यांना देण्यात आले.यावेळी मा.बाळासाहेब लांडगे, दादासाहेब घुगे, मराठा समाजाचे नेते अजय भाउ गायकवाड आण्णा भाऊ साठे मध्यवर्ती जयंती उत्सव अध्यक्ष सुरज भाऊ गायकवाड, उपाध्यक्ष बंटी भाऊ हणवते,कार्याध्यक्ष आस्वरे, बापुसाहेब घुगे आदी उपस्थित होते…

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा