टेंभुर्णी शहर भाजपचे अध्यक्ष झाल्याबद्दल नागनाथ वाघे यांचा यांचा सत्कार
टेंभुर्णी प्रतिनिधी भाजपच्या नूतन टेंभुर्णी शहर अध्यक्षपदी नागनाथ वाघे यांची निवड भाजपचे चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते नुकतेच पत्र देऊन माढा तालुका अध्यक्ष योगेश बोबडे यांनी भाजपचे नेते धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड केली आहे याचे औचित्य साधून बळीराजा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष लोकनेते रामदास खराडे व जिल्हा संघटक विठ्ठल आबा मस्के यांनी आज टेंभुर्णी येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी लक्ष्मी कृषी केंद्राचे मालक रुपेश वाघमारे नागेश देशमुख उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा