Breaking

शुक्रवार, २३ जुलै, २०२१

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त,जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन*


*लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त,जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन*

 

                  उस्मानाबाद, दि.23 (जिमाका):- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आज अभिवादन करण्यात आले.

          यावेळी अपर जिल्हाधिकारी श्रीमती रुपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, सामान्य प्रशासन विभागाचे नायब तहसीलदार संतोष पाटील, रोहन काळे, पंकज मंदाडे, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार चेतन पाटील, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक वाघमारे, अव्वल कारकून माधव मैंदपवाड, नरसिंह ढवळे, मोरे दत्तात्रय आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा