Breaking

सोमवार, २१ जून, २०२१

रयत क्रांती संघटनेच्या माढा तालुका युवाध्यक्षपदी अकुंबेचे प्रमोद ढवळे व तालुका सरचिटणीस पदी आप्पा गवळी यांची निवड.


 रयत क्रांती संघटनेच्या माढा तालुका युवाध्यक्षपदी अकुंबेचे प्रमोद ढवळे व तालुका सरचिटणीस पदी आप्पा गवळी यांची निवड. 
टेंभूर्णी (प्रतिनीधी)- माढा तालुका रयत क्रांती संघटनेच्या तालुका युवा अध्यक्ष पदी आकुंभे गावचे प्रमोद ढवळे यांची निवड करण्यात आली.या नियुक्तीचे पत्र माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव युवा नेते सागर खोत यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी तालुका सरचिटणीस पदी तांदुळवाडीचे आप्पा गवळी यांची निवड करण्यात आली.रिधोरे येथे विविध विकास कामांचे उद्घाटन प्रसंगी या निवडी करण्यात आल्या. यावेळी रयत क्रांती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले,जिल्हा संपर्कप्रमुख प्रा सुहास पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष अण्णा जाधव,रिधोरेचे जेष्ठ नेते तानाजी आबा गायकवाड,जिल्हा संघटक बळीराम गायकवाड, तालुकाध्यक्ष दत्तात्रय गायकवाड,तांदुळवाडीचे सरपंच रणजित पाटील,नागोबावाडीचे सरपंच बापूराव गायकवाड,रिधोरेचे सरपंच गायत्री कसबे,ऊपसरपंच विक्रम महाडीक,तालुका ऊपाध्यक्ष प्रशांत करळे,संघटक अमोल गवळी,प्रसिद्धी प्रमुख अमर पवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.निवडीनंतर तालुकाध्यक्ष प्रमोद ढवळे यांनी माढा तालुक्यामध्ये रयत क्रांती संघटनेचे गाव तेथे शाखा निर्माण करण्याचा मनोदय व्यक्त केला.यावेळी रिधोरे,तांदळवाडी, पापनस,कुर्डूवाडी आदी गावातील कार्यकर्त्यांनी रयत क्रांती संघटने मध्ये प्रवेश केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा