*रोहित पाटील यांच्या वतीने तामलवाडी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी घुले साहेब यांचा वाढदिवस साजरा*
कोरोनाच्या कठीण परिस्थितीशी दोन हात करणारे पोलिस प्रशासनातील तामलवाडी पोलिस स्टेशन चे कर्तव्यदक्ष अधिकारी PSI_Ghule_saheb यांच्या १५ मे वाढदिवसाच्या दिवशी त्यांचे #फेटा_मास्क_सॅनीटायजर भेट देऊन त्यांचे मनापासून अभिष्टचिंतन केले. त्यांना त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यदायी दिर्घ आयुष्य लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना केली.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा