*तुळजापूर येथे वंचित बहुजन आघाडी च्या वतीने भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले*
तुळजापूर तालुका प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
तुळजापूर दिनांक 14
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, परमपूज्य, बोधिसत्व, युगपुरुष, विश्वरत्न, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त वंचित बहूजन आघाडी तुळजापुर च्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले ,या वेळेस वंचित बहूजन आघाडी चे नेते मिलिंद दादा रोकडे,जिवन कदम,सुरेश मस्के,रवि साखरे,कमलेश कदम,सुरेश चौधरी,शंभु ढाले,अॅड.आनंद भालेराव,राकेश जेटीथोर, धममशिल कदम,ज्ञानेश्वर बनसोडे आदी उपस्थित होते.
प्


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा