तामलवाडी येथील ऑक्सीजन प्लांटला धैर्यशील पाटील यांची भेट*
आज दि,17 एप्रिल रोजी तामलवाडी येथील ऑक्सीजन पलँनट ला मा.धैर्यशील भैय्या पाटील तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहराध्यक्ष अमर नाना चोपदार तालुका कार्यध्यक्ष शरद जगदाळे यांनी भेट दिली त्या वेळेस मा.तहसीलदार साहेब उपस्थित होते पलँनट मालक व तहसीलदार साहेबांनी आश्वासन दिले की तुळजापूर ला आँकसीजन ची कमतरता भासु देणार नाही,
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा